Thursday, June 14, 2012
Saturday, June 2, 2012
Sunday, May 20, 2012
सांग सांग भोलानाथ, दुष्काळ पडेल काय ?
पाण्याची टंचाई होऊन टँकर चालेल काय ? ... ( टँकर चालक )
सांग सांग भोलानाथ, दुष्काळ पडेल काय ?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
दुष्काळाच्या गमती जमती येतील कारे सदा ? ... ( वार्ताहर )
सांग सांग भोलानाथ, दुष्काळ पडेल काय ?
भोलानाथ दुष्काळात सरकार झोपलेय काय ?
जनतेला लुटताना कुणी आवाज करील काय ?..... ( सामान्य जनता )
सांग सांग भोलानाथ, दुष्काळ पाडतोस का ?
....विश्वास सूर्यवंशी
Wednesday, May 2, 2012
Tuesday, May 1, 2012
Monday, April 30, 2012
Thursday, April 26, 2012
Saturday, April 21, 2012
Subscribe to:
Comments (Atom)

























